Sweets

मॅंगो स्टफ्ड कुल्फी

Mango Stuffed Kulfi

उन्हाळ्याचा ऋतु सुरू झाला की, आपण आंब्याच्या विविध प्रकारच्या रेसिपी बनवायला सुरू करतो. आंब्याचा गोड स्वाद अनुभवण्यासाठी एका खास कुल्फीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. ही मॅंगो स्टफ्ड कुल्फी बनवायला सोपी आणि जलद आहे, आणि त्यात आंब्याचा गोड स्वाद एकत्रित…

Read Moreमॅंगो स्टफ्ड कुल्फी

एगलेस मॅंगो केक

Mango Cake

उन्हाळा आला की सगळ्यात आधी आठवतो तो म्हणजे आंबा. घरात आंब्याची पेटी उघडली, की सुगंध दरवळतो आणि आमरसाची वाट पाहणं सुरू होतं. आणि यंदा काहीतरी वेगळं करून बघायचंय ना? म्हणूनच तुमच्यासाठी खास – मॅंगो केक रेसिपी! बनवायला सोपी, अंडी न…

Read Moreएगलेस मॅंगो केक

गुढीपाडवा स्पेशल: घरच्या घरी साखर गाठी बनवण्याची सोपी रेसिपी!

गुढीपाडवा हा भारतीय नववर्षाचा पहिला सण, आनंद आणि शुभतेचा प्रतीक असतो. या दिवशी उभारण्यात येणाऱ्या गुढीला साखर गाठी लावण्याची खास परंपरा आहे. या गाठी केवळ गोडसर चव देणाऱ्या नसतात, तर त्या आपल्या संस्कृतीतील पवित्रतेचं प्रतीक देखील मानल्या जातात. चला तर…

Read Moreगुढीपाडवा स्पेशल: घरच्या घरी साखर गाठी बनवण्याची सोपी रेसिपी!

सणावारांची शान – काजू कतली

kaju katali

दिवाळी असो कि कोणताही सन किंवा खास प्रसंग असो, गोड पदार्थाशिवाय तो अपूर्ण वाटतो. आणि काजू कतली म्हणजे अशी मिठाई, जी सगळ्यांनाच आवडते. आज आपण बाजारातील कतलीपेक्षा चविष्ट आणि मऊ काजू कतली केवळ ३ घटकांमध्ये तयार होणारी मऊ, स्वादिष्ट काजू…

Read Moreसणावारांची शान – काजू कतली

चॉको लावा मिनी केक रेसीपी

Choco lava mini cake

आज आपण बिस्किटांपासून अगदी सोपा आणि झटपट चॉकलेट लावा केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत. हा केक बनवण्यासाठी तुम्हाला जास्त सामग्रीची किंवा वेळेची गरज नाही. घरात असलेल्या थोड्याश्या वस्तूंमधूनच तुम्ही अप्रतिम चवीचा लावा केक तयार करू शकता. लहान मुलांना तर…

Read Moreचॉको लावा मिनी केक रेसीपी

सर्वांचा आवडता गाजर हलवा

Gajar Halwa

गाजराचा हलवा, एक लोकप्रिय आणि स्वादिष्ट स्वीट डिश आहे जी विशेषत: हिवाळ्यात बनवली जाते. गाजराच्या गोडसर चवीला दूध, तूप आणि साखरेचा योग्य मिश्रण मिळून एक अनोखा आणि चविष्ट स्वाद तयार होतो. साहित्य: कृती: तुम्हीसुद्धा ह्या सोप्या पद्धतीने घरी गाजर हलवा…

Read Moreसर्वांचा आवडता गाजर हलवा

खोबऱ्याची वडी

Khobra Vadi

खोबऱ्याची वडी आपल्या सर्वांच्याच लाडक्या मिठाईंपैकी एक आहे. नैवेद्य आणि सण-समारंभांसाठीही आवर्जून केली जाते. बाजारातील मिठाईंपेक्षा घरात बनवलेली खोबऱ्याची वडी जास्त स्वादिष्ट आणि आरोग्यदायी असते. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी थोड्या वेळात खोबऱ्याची वडी कशी करायची ते पाहणार…

Read Moreखोबऱ्याची वडी

मराठ मोळी आमरस रेसीपी 🥭

Mango Pulp - आमरस

उन्हाळ्याच्या झळझळीत उन्हानंतर थंडगार वाऱ्याची आणि पिकलेल्या आंब्याच्या मनमोहक सुगंधाचा मोह कोणाला नाही होत? आपण आज आंब्याच्या रसाची स्वादिष्ट आणि सोपी रेसिपी पाहणार आहोत. साहित्य: कृती: टीप: आशा आहे ही रेसिपी तुम्हाला स्वादिष्ट आणि पारंपारिक आमरस बनवण्यास मदत करेल!

Read Moreमराठ मोळी आमरस रेसीपी 🥭

रसमलाई

Rasmalai Recipe

सुगंधी दुधाच्या सारात बुडवलेली मऊ रसमलाई. घरी बनवण्यास अगदी सोपा आणि उत्तम मिठाईचा पदार्थ तुमच्या कुटुंबातील सर्वांना नक्कीच आवडेल! साहित्य : कृती : रसमलाई ही एक परंपरागत भारतीय मिठाई आहे जी थोड्या प्रयत्नाने बनवता येते. आमच्या या सोप्या रेसिपीचा वापर…

Read Moreरसमलाई