Street Food

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट बटाटा वडा

Batata Vada

पावसाळा असो किंवा संध्याकाळची भूक, गरमागरम बटाटा वडा खाल्ल्यावर मजा येतेच. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊसर हा वडा झणझणीत चटणी आणि पावासोबत अप्रतिम लागतो. आज आपण घरच्या घरी हॉटेल स्टाईल बटाटा वडा कसा बनवायचा ते पाहूया. साहित्य: बटाटा मिश्रणासाठी: बेसन…

Read Moreसंध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट बटाटा वडा

चायनीज व्हेज हक्का नूडल्स🍜

भारतीय चव आणि चायनीज फ्लेवरचा परफेक्ट मिलाफ म्हणजे हक्का नूडल्स. झटपट तयार होणारी ही डिश तिखट, चटपटीत आणि स्वादिष्ट असते. फक्त काही मिनिटांत तुम्ही ती अगदी रेस्टॉरंट स्टाईलमध्ये बनवू शकता. चला तर मग, आजच ही टेस्टी आणि सोपी रेसिपी करून…

Read Moreचायनीज व्हेज हक्का नूडल्स🍜

समोसा रेसिपी – खमंग, कुरकुरीत

समोसा – नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं! ही उत्तर भारतीय पदार्थांची शान असलेली डिश आता प्रत्येकाच्या घराघरात लोकप्रिय झाली आहे. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मसालेदार असा हा समोसा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरी तयार करू शकता. चला तर मग, हॉटेलसारखा…

Read Moreसमोसा रेसिपी – खमंग, कुरकुरीत

घरच्या घरी बनवा बन पाव – मराठी रेसीपी

Homemade pav

पाव भाजी, वडा पाव, मिसळ पाव, चहा पाव, समोसा पाव ह्या सारख्या स्ट्रीट फूडमध्ये पाव म्हणजे एक अविभाज्य पदार्थ. पण त्याच्या पारंपरिक बेकिंग प्रक्रियेपासून दूर जाऊन, आज तुम्हाला सांगणार आहे प्रेशर कुकरमध्ये साध्या पद्धतीने बण पाव कसा तयार करावा. तर…

Read Moreघरच्या घरी बनवा बन पाव – मराठी रेसीपी

पुणेरी स्पेशल – मिसळ पाव रेसीपी

Misal Pav

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी- पुणे, आपल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. पुण्याच्या रस्त्यांवर फिरताना तुमचं मन नक्कीच मिसळ पावने खेचून घेतं! मिसळ पाव हा पुण्याचाच काय पूर्ण महाराष्ट्रियन लोकांचा अत्यंत लोकप्रिय आणि खास नाश्ता आहे, मसालेदार रस्सा, चविष्ट उसळ, कुरकुरीत फरसाण आणि…

Read Moreपुणेरी स्पेशल – मिसळ पाव रेसीपी

तोंडाला पाणी सुटेल अशी – पाणी पुरी रेसीपी

Pani Puri

पानी पुरीची ती चव जी तुमच्या जिभेवर नाचते आणि तुम्हाला “आता एक अजून!” असं म्हणायला भाग पाडते. आता रस्त्याला गाड्यावर जाऊन उभं राहण्याची गरज नाही, घरच्या घरीच झकास पानीपुरी करा आणि “पोटभर खाऊन” मस्त मजा घ्या! साहित्य: पाणी तयार करण्यासाठी:…

Read Moreतोंडाला पाणी सुटेल अशी – पाणी पुरी रेसीपी

चीझ वडापाव

वडापाव हा एक असा पदार्थ आहे जो कोणत्याही वेळेला खाता येतो. सकाळच्या न्याहारीपासून ते संध्याकाळच्या स्नॅकपर्यंत, वडापाव कधीही आणि कुठेही खाण्यासाठी परिपूर्ण आहे. पण साध्या वडापावला आणखी रुचकर बनवायचं असेल तर त्यात चीजचा वापर करा. चीज वडापावची रेसिपी तितकीच सोपी…

Read Moreचीझ वडापाव

स्ट्रीट फूड – पावभाजी

Pav Bhaji

पाव भाजी ही एक लोकप्रिय भारतीय डिश आहे जी मुंबईच्या स्ट्रीट फूड चा अविभाज्य भाग आहे. ती बनवणे सोपे आहे आणि चवीला खूपच सुंदर आहे. साहित्य : कृती : टिप्स: ही पावभाजी तुमच्या घरातील सर्वांना नक्कीच आवडेल. अधिक स्वादिष्ट रेसिपीसाठी…

Read Moreस्ट्रीट फूड – पावभाजी