महाराष्ट्र स्पेशल – पुरण पोळी रेसीपी

पुरण पोळी हे महाराष्ट्रातील एक पारंपरिक आणि अत्यंत प्रिय असलेले गोड पदार्थ आहे. सणासुदीच्या दिवशी किंवा खास प्रसंगी पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो. गोड पुरण आणि मऊ पोळी यांचा मिलाप म्हणजे एक अद्वितीय चविष्ठ अनुभव. या रेसिपीत आपण पुरण पोळी…