Maharashtra

गुढीपाडवा स्पेशल: घरच्या घरी साखर गाठी बनवण्याची सोपी रेसिपी!

गुढीपाडवा हा भारतीय नववर्षाचा पहिला सण, आनंद आणि शुभतेचा प्रतीक असतो. या दिवशी उभारण्यात येणाऱ्या गुढीला साखर गाठी लावण्याची खास परंपरा आहे. या गाठी केवळ गोडसर चव देणाऱ्या नसतात, तर त्या आपल्या संस्कृतीतील पवित्रतेचं प्रतीक देखील मानल्या जातात. चला तर…

Read Moreगुढीपाडवा स्पेशल: घरच्या घरी साखर गाठी बनवण्याची सोपी रेसिपी!

गव्हाची कुरडई – पारंपरिक रेसीपी

Gavhachi Kurdai

भारतीय पारंपरिक पदार्थांमध्ये कुरडईला वेगळेच स्थान आहे. उन्हाळ्यात घराघरांतून विविध कुरडयांची लगबग सुरू असते. उन्हाळा म्हणजे फक्त गर्मीचा नाही, तो आहे सणांचा, गप्पांचा आणि महिलांनी एकत्र येऊन केलेल्या पदार्थांचा ऋतू! गव्हाची कुरडई ही अशीच एक खास पारंपरिक रेसिपी, जी फक्त…

Read Moreगव्हाची कुरडई – पारंपरिक रेसीपी

गुढीपाडवा शुभेच्छा आणि कॅप्शन्स – मराठी नव वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा!

गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असून, तो महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी गुढी उभारली जाते, विशेष पारंपरिक पदार्थ केले जातात आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी आकर्षक शुभेच्छा आणि कॅप्शन्स शोधत असाल, तर…

Read Moreगुढीपाडवा शुभेच्छा आणि कॅप्शन्स – मराठी नव वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा!

गुढीपाडवा: हिंदू नववर्षाचे स्वागत आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी

Gudi Padwa

गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असून महाराष्ट्रात तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. नवीन वर्षाची सुरुवात शुभत्व आणि समृद्धीने व्हावी, यासाठी गुढी उभारली जाते. तसेच, गुढीपाडव्याशी संबंधित अनेक परंपरा, आरोग्यदायी पद्धती आणि…

Read Moreगुढीपाडवा: हिंदू नववर्षाचे स्वागत आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट बटाटा वडा

Batata Vada

पावसाळा असो किंवा संध्याकाळची भूक, गरमागरम बटाटा वडा खाल्ल्यावर मजा येतेच. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊसर हा वडा झणझणीत चटणी आणि पावासोबत अप्रतिम लागतो. आज आपण घरच्या घरी हॉटेल स्टाईल बटाटा वडा कसा बनवायचा ते पाहूया. साहित्य: बटाटा मिश्रणासाठी: बेसन…

Read Moreसंध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट बटाटा वडा

ग्रामीण चवीचा अनोखा आस्वाद – शेंगुळे

शेंगुळे ही महाराष्ट्राची पारंपरिक डिश आहे, जी ग्रामीण भागात विशेषतः लोकप्रिय आहे. आज आपण आरोग्यदायी पर्याय म्हणून ज्वारीच्या पिठाने शेंगुळे बनवणार आहोत. ज्वारी पोषणमूल्यांनी समृद्ध असून फायबर आणि ग्लूटेन-फ्री असल्याने आरोग्यासाठी उत्तम आहे. चला तर मग, ही पौष्टिक आणि चविष्ट…

Read Moreग्रामीण चवीचा अनोखा आस्वाद – शेंगुळे

कट वडा – अस्सल कोल्हापुरी झणझणीत पदार्थ!

कट वडा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो लालभडक, मसालेदार रस्सा आणि कुरकुरीत वडा! कोल्हापुरी लोकांसाठी हा फक्त पदार्थ नाही, तर एक भावना आहे. झणझणीत आणि एकदम सोप्प्या पद्धतीने बनवा घरच्या घरी हा अस्सल कट वडा! साहित्य: वड्यासाठी: कट (रस्सा) साठी:…

Read Moreकट वडा – अस्सल कोल्हापुरी झणझणीत पदार्थ!

कोथिंबीर वडी – पारंपरिक आणि स्वादिष्ट महाराष्ट्रीयन रेसीपी

Kothimbir Vadi

कोथिंबीर वडी हा एक पारंपरिक आणि लोकप्रिय महाराष्ट्रीयन पदार्थ आहे, जो कुरकुरीत आणि चविष्ट लागतो. नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या चहासोबत किंवा प्रवासात सोबत नेण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. त्याच्या मसालेदार आणि ताज्या चवीमुळे प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. चला, तर मग झटपट आणि…

Read Moreकोथिंबीर वडी – पारंपरिक आणि स्वादिष्ट महाराष्ट्रीयन रेसीपी

पुणेरी स्पेशल – मिसळ पाव रेसीपी

Misal Pav

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी- पुणे, आपल्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. पुण्याच्या रस्त्यांवर फिरताना तुमचं मन नक्कीच मिसळ पावने खेचून घेतं! मिसळ पाव हा पुण्याचाच काय पूर्ण महाराष्ट्रियन लोकांचा अत्यंत लोकप्रिय आणि खास नाश्ता आहे, मसालेदार रस्सा, चविष्ट उसळ, कुरकुरीत फरसाण आणि…

Read Moreपुणेरी स्पेशल – मिसळ पाव रेसीपी