Breakfast Recipes

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट बटाटा वडा

Batata Vada

पावसाळा असो किंवा संध्याकाळची भूक, गरमागरम बटाटा वडा खाल्ल्यावर मजा येतेच. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊसर हा वडा झणझणीत चटणी आणि पावासोबत अप्रतिम लागतो. आज आपण घरच्या घरी हॉटेल स्टाईल बटाटा वडा कसा बनवायचा ते पाहूया. साहित्य: बटाटा मिश्रणासाठी: बेसन…

Read Moreसंध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट बटाटा वडा

क्रिस्पी आणि टेस्टी – मेदूवडा

Medu vada

दक्षिण भारतीय पदार्थ म्हटलं की इडली, डोसा सोबतच विचार येतो तो खमंग आणि कुरकुरीत मेदू वड्याचा! हॉटेलमध्ये मिळणारा तो लज्जतदार वडा आता तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. या रेसिपीच्या मदतीने तुमचे वडे मऊ, स्पॉंजी आणि बाहेरून कुरकुरीत होतील. चला तर…

Read Moreक्रिस्पी आणि टेस्टी – मेदूवडा

साऊथ इंडियन स्टाईल दोसा

दक्षिण भारतीय पदार्थ म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो गरमागरम, कुरकुरीत दोसा आणि चविष्ट सांबार! दोसा फक्त दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे. नाश्ता असो वा संध्याकाळचा स्नॅक, दोसा आणि सांबार हे नेहमीच स्वादिष्ट आणि पचायला हलके पर्याय…

Read Moreसाऊथ इंडियन स्टाईल दोसा

परफेक्ट इडली रेसिपी – मऊ आणि स्पॉंजी इडली बनवण्याचा सिक्रेट फॉर्म्युला

साऊथ इंडियन फूड म्हणल की आठवते इडली. हलकी, मऊ आणि पचायला सोपी असल्यामुळे इडली नाश्त्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. चटणी आणि सांबारसोबत तिची चव आणखी खुलते. चला तर मग परफेक्ट फर्मेंटेड इडली कशी बनवायची ते पाहूया. साहित्य : कृती : १.…

Read Moreपरफेक्ट इडली रेसिपी – मऊ आणि स्पॉंजी इडली बनवण्याचा सिक्रेट फॉर्म्युला

समोसा रेसिपी – खमंग, कुरकुरीत

समोसा – नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं! ही उत्तर भारतीय पदार्थांची शान असलेली डिश आता प्रत्येकाच्या घराघरात लोकप्रिय झाली आहे. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मसालेदार असा हा समोसा तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरी तयार करू शकता. चला तर मग, हॉटेलसारखा…

Read Moreसमोसा रेसिपी – खमंग, कुरकुरीत

बेसन चिल्ला / धिरडे

Besan Chilla

सकाळच्या घाईत आरोग्यदायी आणि सोपा नाश्ता शोधताय? बेसन चिल्ला हा कमीत कमी वेळात बनणारा आणि अत्यंत पौष्टिक पर्याय आहे. कमी तेलात तयार होणारा हा चिल्ला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. चला तर मग, ह्या सोप्या रेसिपीकडे वळूया. साहित्य : कृती :…

Read Moreबेसन चिल्ला / धिरडे

कट वडा – अस्सल कोल्हापुरी झणझणीत पदार्थ!

कट वडा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो लालभडक, मसालेदार रस्सा आणि कुरकुरीत वडा! कोल्हापुरी लोकांसाठी हा फक्त पदार्थ नाही, तर एक भावना आहे. झणझणीत आणि एकदम सोप्प्या पद्धतीने बनवा घरच्या घरी हा अस्सल कट वडा! साहित्य: वड्यासाठी: कट (रस्सा) साठी:…

Read Moreकट वडा – अस्सल कोल्हापुरी झणझणीत पदार्थ!

कोथिंबीर वडी – पारंपरिक आणि स्वादिष्ट महाराष्ट्रीयन रेसीपी

Kothimbir Vadi

कोथिंबीर वडी हा एक पारंपरिक आणि लोकप्रिय महाराष्ट्रीयन पदार्थ आहे, जो कुरकुरीत आणि चविष्ट लागतो. नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या चहासोबत किंवा प्रवासात सोबत नेण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. त्याच्या मसालेदार आणि ताज्या चवीमुळे प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. चला, तर मग झटपट आणि…

Read Moreकोथिंबीर वडी – पारंपरिक आणि स्वादिष्ट महाराष्ट्रीयन रेसीपी

गुजराती स्पेशल – ढोकळा रेसीपी

Dhokla

ढोकळा हा भारतीय खाद्यपदार्थ, विशेषतः गुजरात आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय नाश्ता आहे. हलका, चवदार आणि पौष्टिक, ढोकळा आपल्या चवीला एक वेगळीच लज्जत देतो. ढोकळा लोकांना आवडतोच, पण त्याचबरोबर त्याला काही खास मसाले व फोडणी देऊन त्याची चव अजूनही उत्तम केली जाते.…

Read Moreगुजराती स्पेशल – ढोकळा रेसीपी