मराठी रेसिपीज (पाककृती)

घरच्या घरी बनवा मलाईदार लस्सी फक्त 10 मिनिटांत

वाढत्या तापमानामुळे असह्य वाटतेय का? तर मग आज घेवून आलोय तुमच्यासाठी खास पंजाबची प्रसिद्ध लस्सी रेसिपी.

Lassi
Lassi

साहित्य:

  1. दही : 1 किलो
  2. साखर : 300 ग्रॅम
  3. इलायची पावडर : 1/4 चमचा

कृती :

  1. दह्यामध्ये साखर मिक्स करून घ्या व त्यामध्ये इलायची पावडर मिक्स करा
  2. 5 – 6 मिनिटे चांगले फेटून घ्या.
  3. आपली लस्सी तयार आहे. आत्ता तयार लस्सी फ्रीज मध्ये थंड व्हायला ठेवून द्या

टिप्स :

  1. दही मध्ये पाणी मिक्स करू नका.
  2. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवर्ड लस्सी सुद्धा बनवू शकता जसे की,
    • मँगो फ्लेवर –  आंब्याचा रस टाकून  बनवू शकता.
    • केशर लस्सी – केशर पाण्यामधे भिजवून टाकून बनवू शकता
    • चॉकलेट फ्लेवर – कोको पावडर मिक्स करून बनवू शकता
  3. ड्रायफ्रूट्स व चेरी टाकून डेकोरेट करू शकता.
Sayali Kekarjawalekar

Recent Posts

मॅंगो स्टफ्ड कुल्फी

उन्हाळ्याचा ऋतु सुरू झाला की, आपण आंब्याच्या विविध प्रकारच्या रेसिपी बनवायला सुरू करतो. आंब्याचा गोड…

3 आठवडे ago

एगलेस मॅंगो केक

उन्हाळा आला की सगळ्यात आधी आठवतो तो म्हणजे आंबा. घरात आंब्याची पेटी उघडली, की सुगंध…

3 आठवडे ago

दही वडा रेसिपी | सोपी स्टेप बाय स्टेप मराठीमध्ये

दही वडा हा एक असा पदार्थ आहे जो पहिल्यांदा चाखला आणि लगेचच मनात घर करतो…

1 महिना ago

खमंग आणि कुरकुरीत कचोरी

आज आपण बनवणार आहोत गरमागरम, कुरकुरीत आणि चविष्ट कचोरी! बाहेरून खमंग आणि आतून मसालेदार, ही…

2 महिने ago

गुढीपाडवा स्पेशल: घरच्या घरी साखर गाठी बनवण्याची सोपी रेसिपी!

गुढीपाडवा हा भारतीय नववर्षाचा पहिला सण, आनंद आणि शुभतेचा प्रतीक असतो. या दिवशी उभारण्यात येणाऱ्या…

2 महिने ago

गव्हाची कुरडई – पारंपरिक रेसीपी

भारतीय पारंपरिक पदार्थांमध्ये कुरडईला वेगळेच स्थान आहे. उन्हाळ्यात घराघरांतून विविध कुरडयांची लगबग सुरू असते. उन्हाळा…

2 महिने ago