मराठी रेसिपीज (पाककृती)

चॉको लावा मिनी केक रेसीपी

Choco lava mini cake
Choco lava mini cake

आज आपण बिस्किटांपासून अगदी सोपा आणि झटपट चॉकलेट लावा केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत. हा केक बनवण्यासाठी तुम्हाला जास्त सामग्रीची किंवा वेळेची गरज नाही. घरात असलेल्या थोड्याश्या वस्तूंमधूनच तुम्ही अप्रतिम चवीचा लावा केक तयार करू शकता. लहान मुलांना तर हा केक खूप आवडेल.

साहित्य :

  1. ऑरीओ बिसकिट – 1 पॅकेट
  2. दूध – २५० मिलि (गरम दूध )
  3. १/४ बेकिंग सोडा
  4. चॉकलेट तुकडे

कृती :

  1. मिक्सर मध्ये बिसकिटची बारीक पाऊडर करून घ्या.
  2. एक पातेल्या मध्ये बिसकिट पाऊडर लागेल तसे दूध टाकून मिश्रण फेटून घ्या या त्यामध्ये बेकिंग सोडा टाका.
  3. अप्पे पात्र घ्या व त्याला तूप लावून त्यामध्ये हे बॅटर टाका.
  4. आधी थोडे बॅटर टाका व त्यात एक चॉकलेटचे तुकडे टाका व वरुण परत थोडे बॅटर टाका.
  5. बारीक आचे वर ४-५ मिनीट शिजवून घ्या.

कमी वेळात आणि कमी साहित्यात बनणार हा चोको लावा मिनी केक तुम्हाला व घरातील संगळ्यानं नक्कीच आवडेल.

Sayali Kekarjawalekar

Recent Posts

मॅंगो स्टफ्ड कुल्फी

उन्हाळ्याचा ऋतु सुरू झाला की, आपण आंब्याच्या विविध प्रकारच्या रेसिपी बनवायला सुरू करतो. आंब्याचा गोड…

2 महिने ago

एगलेस मॅंगो केक

उन्हाळा आला की सगळ्यात आधी आठवतो तो म्हणजे आंबा. घरात आंब्याची पेटी उघडली, की सुगंध…

2 महिने ago

दही वडा रेसिपी | सोपी स्टेप बाय स्टेप मराठीमध्ये

दही वडा हा एक असा पदार्थ आहे जो पहिल्यांदा चाखला आणि लगेचच मनात घर करतो…

2 महिने ago

घरगुती श्रीखंड रेसिपी – पारंपरिक चव अगदी रेडीमेड श्रीखंडासारखी

घरगुती दह्यापासून तयार होणारा श्रीखंड हा प्रत्येक घरातला खास पदार्थ आहे. मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत…

3 महिने ago

खमंग आणि कुरकुरीत कचोरी

आज आपण बनवणार आहोत गरमागरम, कुरकुरीत आणि चविष्ट कचोरी! बाहेरून खमंग आणि आतून मसालेदार, ही…

3 महिने ago

गुढीपाडवा स्पेशल: घरच्या घरी साखर गाठी बनवण्याची सोपी रेसिपी!

गुढीपाडवा हा भारतीय नववर्षाचा पहिला सण, आनंद आणि शुभतेचा प्रतीक असतो. या दिवशी उभारण्यात येणाऱ्या…

3 महिने ago