बिनधास्त मराठी ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे. आम्ही तुमच्या गोपनीयतेचा आदर करतो आणि तुमची वैयक्तिक माहिती जबाबदारीने हाताळण्यासाठी वचनबद्ध आहोत.

कुकीज: तुमचा वापरकर्ता अनुभव सुधारण्यासाठी बिनधास्त मराठीवर कुकीज वापरण्यात येतात. उदाहरणार्थ, आम्ही तुमच्या प्राधान्यांवर आधारित जाहिराती दाखवण्यासाठी कुकीज वापरू शकतो. बिनधास्त मराठी तुमच्या वापरकर्ता अनुभवाचे विश्लेषण करण्यासाठी Google Analytics सारख्या थर्ड पार्टी विश्लेषण सेवांचा वापर करू शकते. या सेवा कुकीज वापरून तुमच्या डिव्हाइसवर माहिती संग्रहित करतात. ही माहिती तुमच्या वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहितीशी जोडली जात नाही आणि फक्त वेबसाइटवरच्या वापरकर्ता अनुभवाचे विश्लेषण समजण्यासाठी वापरली जाते. तुम्ही तुमच्या ब्राउजरच्या सेटिंग्जमध्ये थर्ड पार्टी कुकीज अक्षम करू शकता.

कमेंट्स आणि फॉर्म सबमिशन: जेव्हा तुम्ही बिनधास्त मराठीवर कमेंट करता किंवा एखादा फॉर्म सबमिट करता तेव्हा तुमचे नाव आणि ईमेल पत्ता आम्ही गोळा करू शकतो.

बदल: ब्लॉग त्याच्या गोपनीयता धोरणात कोणत्याही वेळी बदल करू शकतो. अशा बदलांची माहिती घेण्यासाठी वापरकर्त्यांनी वेळो वेळी हे पेज चेक करावे,

डाटा सुरक्षा – आम्ही तुमची वैयक्तिक माहिती थर्ड पार्टीजना देत नाही. कायदेशीर कारणांसाठी आम्ही हि माहिती सरकारी कार्यालयांना शेअर करू शकतो. 

संपर्क: जर वापरकर्त्याला गोपनीयता धोरणाबाबत काही अधिक माहिती / तक्रार / डेटा एक्सपोर्ट रिक्वेस्ट साठी [email protected] या इमेल आयडी वर संपर्क साधू शकता. किंवा वेबसाईट वर संपर्क पेज वर भेट देऊ शकता.

डेटा डिलीट रिक्वेस्ट – तुमचा पर्सनल डेटा आमच्या वेबसाईट वरून डिलीट करण्यासाठी तुम्ही Data Deletion Request पेज वर रिक्वेस्ट सबमिट करू शकता.

कायदेशीर बाबी: हे गोपनीयता धोरण भारतीय कायद्यांच्या अधीन आहे आणि कोणत्याही विवादाच्या बाबतीत, परभणी (महाराष्ट्र) न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येईल.