मराठी रेसिपीज (पाककृती)

ट्रेडिशनल फ्लेवर्सला मॉडर्न ट्विस्ट – मराठी रेसिपीज मध्ये तुम्हाला मिळतील भन्नाट आणि सोप्प्या रेसिपीज! रोजच्या कम्फर्ट फूडपासून हटके स्ट्रीट फूड, फेस्टिव स्पेशलपासून स्वीट डिशपर्यंत – सगळं काही एका क्लिकवर. झटपट आणि टेस्टी डिशेस बनवण्यासाठी स्टेप-बाय-स्टेप गाइड्स आणि टिप्स. चला, आपल्या किचनमध्ये मराठी टेस्टचा तडका देऊया!

मॅंगो स्टफ्ड कुल्फी

मॅंगो स्टफ्ड कुल्फी

उन्हाळ्याचा ऋतु सुरू झाला की, आपण आंब्याच्या विविध प्रकारच्या रेसिपी बनवायला सुरू करतो. आंब्याचा गोड स्वाद अनुभवण्यासाठी एका खास कुल्फीची…

2 महिने ago

एगलेस मॅंगो केक

उन्हाळा आला की सगळ्यात आधी आठवतो तो म्हणजे आंबा. घरात आंब्याची पेटी उघडली, की सुगंध दरवळतो आणि आमरसाची वाट पाहणं…

2 महिने ago

दही वडा रेसिपी | सोपी स्टेप बाय स्टेप मराठीमध्ये

दही वडा हा एक असा पदार्थ आहे जो पहिल्यांदा चाखला आणि लगेचच मनात घर करतो मऊसर वडे, गोडसर दही, तिखट…

3 महिने ago

घरगुती श्रीखंड रेसिपी – पारंपरिक चव अगदी रेडीमेड श्रीखंडासारखी

घरगुती दह्यापासून तयार होणारा श्रीखंड हा प्रत्येक घरातला खास पदार्थ आहे. मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांनाच श्रीखंड आवडते. आज आपण…

4 महिने ago

खमंग आणि कुरकुरीत कचोरी

आज आपण बनवणार आहोत गरमागरम, कुरकुरीत आणि चविष्ट कचोरी! बाहेरून खमंग आणि आतून मसालेदार, ही कचोरी म्हणजे चहाच्या वेळेचा किंवा…

4 महिने ago

गुढीपाडवा स्पेशल: घरच्या घरी साखर गाठी बनवण्याची सोपी रेसिपी!

गुढीपाडवा हा भारतीय नववर्षाचा पहिला सण, आनंद आणि शुभतेचा प्रतीक असतो. या दिवशी उभारण्यात येणाऱ्या गुढीला साखर गाठी लावण्याची खास…

4 महिने ago

गव्हाची कुरडई – पारंपरिक रेसीपी

भारतीय पारंपरिक पदार्थांमध्ये कुरडईला वेगळेच स्थान आहे. उन्हाळ्यात घराघरांतून विविध कुरडयांची लगबग सुरू असते. उन्हाळा म्हणजे फक्त गर्मीचा नाही, तो…

4 महिने ago

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट बटाटा वडा

पावसाळा असो किंवा संध्याकाळची भूक, गरमागरम बटाटा वडा खाल्ल्यावर मजा येतेच. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊसर हा वडा झणझणीत चटणी…

4 महिने ago

क्रिस्पी आणि टेस्टी – मेदूवडा

दक्षिण भारतीय पदार्थ म्हटलं की इडली, डोसा सोबतच विचार येतो तो खमंग आणि कुरकुरीत मेदू वड्याचा! हॉटेलमध्ये मिळणारा तो लज्जतदार…

4 महिने ago

उपवास स्पेशल : साबुदाणा पापड

लहानपणी उन्हाळा आला की घरच्या अंगणात पापड वाळवण्याचा आनंद काही वेगळाच होता. आई-आजींच्या सोबतीने पापड लावायचे आणि मस्त उन्हात त्यांना…

4 महिने ago