मराठी रेसिपीज (पाककृती)

ट्रेडिशनल फ्लेवर्सला मॉडर्न ट्विस्ट – मराठी रेसिपीज मध्ये तुम्हाला मिळतील भन्नाट आणि सोप्प्या रेसिपीज! रोजच्या कम्फर्ट फूडपासून हटके स्ट्रीट फूड, फेस्टिव स्पेशलपासून स्वीट डिशपर्यंत – सगळं काही एका क्लिकवर. झटपट आणि टेस्टी डिशेस बनवण्यासाठी स्टेप-बाय-स्टेप गाइड्स आणि टिप्स. चला, आपल्या किचनमध्ये मराठी टेस्टचा तडका देऊया!

गुढीपाडवा स्पेशल: घरच्या घरी साखर गाठी बनवण्याची सोपी रेसिपी!

गुढीपाडवा हा भारतीय नववर्षाचा पहिला सण, आनंद आणि शुभतेचा प्रतीक असतो. या दिवशी उभारण्यात येणाऱ्या गुढीला साखर गाठी लावण्याची खास परंपरा आहे. या गाठी केवळ गोडसर चव देणाऱ्या नसतात, तर त्या आपल्या संस्कृतीतील पवित्रतेचं प्रतीक देखील मानल्या जातात. चला तर…

Read Moreगुढीपाडवा स्पेशल: घरच्या घरी साखर गाठी बनवण्याची सोपी रेसिपी!

गव्हाची कुरडई – पारंपरिक रेसीपी

Gavhachi Kurdai

भारतीय पारंपरिक पदार्थांमध्ये कुरडईला वेगळेच स्थान आहे. उन्हाळ्यात घराघरांतून विविध कुरडयांची लगबग सुरू असते. उन्हाळा म्हणजे फक्त गर्मीचा नाही, तो आहे सणांचा, गप्पांचा आणि महिलांनी एकत्र येऊन केलेल्या पदार्थांचा ऋतू! गव्हाची कुरडई ही अशीच एक खास पारंपरिक रेसिपी, जी फक्त…

Read Moreगव्हाची कुरडई – पारंपरिक रेसीपी

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट बटाटा वडा

Batata Vada

पावसाळा असो किंवा संध्याकाळची भूक, गरमागरम बटाटा वडा खाल्ल्यावर मजा येतेच. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊसर हा वडा झणझणीत चटणी आणि पावासोबत अप्रतिम लागतो. आज आपण घरच्या घरी हॉटेल स्टाईल बटाटा वडा कसा बनवायचा ते पाहूया. साहित्य: बटाटा मिश्रणासाठी: बेसन…

Read Moreसंध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट बटाटा वडा

क्रिस्पी आणि टेस्टी – मेदूवडा

Medu vada

दक्षिण भारतीय पदार्थ म्हटलं की इडली, डोसा सोबतच विचार येतो तो खमंग आणि कुरकुरीत मेदू वड्याचा! हॉटेलमध्ये मिळणारा तो लज्जतदार वडा आता तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. या रेसिपीच्या मदतीने तुमचे वडे मऊ, स्पॉंजी आणि बाहेरून कुरकुरीत होतील. चला तर…

Read Moreक्रिस्पी आणि टेस्टी – मेदूवडा

उपवास स्पेशल : साबुदाणा पापड

लहानपणी उन्हाळा आला की घरच्या अंगणात पापड वाळवण्याचा आनंद काही वेगळाच होता. आई-आजींच्या सोबतीने पापड लावायचे आणि मस्त उन्हात त्यांना सुकताना पाहायचं. कुरकुरीत, लज्जतदार साबुदाणा पापड, जो उपवासाच्या ताटाला एकदम परिपूर्ण टच देईल आज बनवूया घरच्या घरी साबुदाणा पापड. साहित्य:…

Read Moreउपवास स्पेशल : साबुदाणा पापड

ग्रामीण चवीचा अनोखा आस्वाद – शेंगुळे

शेंगुळे ही महाराष्ट्राची पारंपरिक डिश आहे, जी ग्रामीण भागात विशेषतः लोकप्रिय आहे. आज आपण आरोग्यदायी पर्याय म्हणून ज्वारीच्या पिठाने शेंगुळे बनवणार आहोत. ज्वारी पोषणमूल्यांनी समृद्ध असून फायबर आणि ग्लूटेन-फ्री असल्याने आरोग्यासाठी उत्तम आहे. चला तर मग, ही पौष्टिक आणि चविष्ट…

Read Moreग्रामीण चवीचा अनोखा आस्वाद – शेंगुळे

साऊथ इंडियन स्टाईल दोसा

दक्षिण भारतीय पदार्थ म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो गरमागरम, कुरकुरीत दोसा आणि चविष्ट सांबार! दोसा फक्त दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे. नाश्ता असो वा संध्याकाळचा स्नॅक, दोसा आणि सांबार हे नेहमीच स्वादिष्ट आणि पचायला हलके पर्याय…

Read Moreसाऊथ इंडियन स्टाईल दोसा

परफेक्ट इडली रेसिपी – मऊ आणि स्पॉंजी इडली बनवण्याचा सिक्रेट फॉर्म्युला

साऊथ इंडियन फूड म्हणल की आठवते इडली. हलकी, मऊ आणि पचायला सोपी असल्यामुळे इडली नाश्त्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. चटणी आणि सांबारसोबत तिची चव आणखी खुलते. चला तर मग परफेक्ट फर्मेंटेड इडली कशी बनवायची ते पाहूया. साहित्य : कृती : १.…

Read Moreपरफेक्ट इडली रेसिपी – मऊ आणि स्पॉंजी इडली बनवण्याचा सिक्रेट फॉर्म्युला

गरमागरम, चविष्ट आणि पौष्टिक सांबार!

Sambar

सांबार हा दक्षिण भारतीय स्वयंपाकघराचा आत्मा मानला जातो. डाळ, ताज्या भाज्या आणि सुगंधित मसाले यांच्या अनोख्या संगमातून तयार होणारा हा पदार्थ इडली, दोसा, मेदू वडा किंवा अगदी भातासोबतही लाजवाब लागतो. सांबारचा जन्म कसा झाला, माहीत आहे का? सांबारचा उगम १७व्या…

Read Moreगरमागरम, चविष्ट आणि पौष्टिक सांबार!