उपवास स्पेशल : साबुदाणा पापड

लहानपणी उन्हाळा आला की घरच्या अंगणात पापड वाळवण्याचा आनंद काही वेगळाच होता. आई-आजींच्या सोबतीने पापड लावायचे आणि मस्त उन्हात त्यांना सुकताना पाहायचं. कुरकुरीत, लज्जतदार साबुदाणा पापड, जो उपवासाच्या ताटाला एकदम परिपूर्ण टच देईल आज बनवूया घरच्या घरी साबुदाणा पापड. साहित्य:…