संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट बटाटा वडा

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट बटाटा वडा

2 महिने ago

पावसाळा असो किंवा संध्याकाळची भूक, गरमागरम बटाटा वडा खाल्ल्यावर मजा येतेच. बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊसर हा वडा झणझणीत चटणी…

क्रिस्पी आणि टेस्टी – मेदूवडा

3 महिने ago

दक्षिण भारतीय पदार्थ म्हटलं की इडली, डोसा सोबतच विचार येतो तो खमंग आणि कुरकुरीत मेदू वड्याचा! हॉटेलमध्ये मिळणारा तो लज्जतदार…

उपवास स्पेशल : साबुदाणा पापड

3 महिने ago

लहानपणी उन्हाळा आला की घरच्या अंगणात पापड वाळवण्याचा आनंद काही वेगळाच होता. आई-आजींच्या सोबतीने पापड लावायचे आणि मस्त उन्हात त्यांना…

ग्रामीण चवीचा अनोखा आस्वाद – शेंगुळे

3 महिने ago

शेंगुळे ही महाराष्ट्राची पारंपरिक डिश आहे, जी ग्रामीण भागात विशेषतः लोकप्रिय आहे. आज आपण आरोग्यदायी पर्याय म्हणून ज्वारीच्या पिठाने शेंगुळे…

साऊथ इंडियन स्टाईल दोसा

3 महिने ago

दक्षिण भारतीय पदार्थ म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो गरमागरम, कुरकुरीत दोसा आणि चविष्ट सांबार! दोसा फक्त दक्षिण भारतातच नाही…

परफेक्ट इडली रेसिपी – मऊ आणि स्पॉंजी इडली बनवण्याचा सिक्रेट फॉर्म्युला

3 महिने ago

साऊथ इंडियन फूड म्हणल की आठवते इडली. हलकी, मऊ आणि पचायला सोपी असल्यामुळे इडली नाश्त्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. चटणी आणि…

गरमागरम, चविष्ट आणि पौष्टिक सांबार!

3 महिने ago

सांबार हा दक्षिण भारतीय स्वयंपाकघराचा आत्मा मानला जातो. डाळ, ताज्या भाज्या आणि सुगंधित मसाले यांच्या अनोख्या संगमातून तयार होणारा हा…

चायनीज व्हेज हक्का नूडल्स🍜

3 महिने ago

भारतीय चव आणि चायनीज फ्लेवरचा परफेक्ट मिलाफ म्हणजे हक्का नूडल्स. झटपट तयार होणारी ही डिश तिखट, चटपटीत आणि स्वादिष्ट असते.…

होममेड आलू चिप्स रेसिपी

3 महिने ago

आलूचे चिप्स हा सर्वांचाच आवडता स्नॅक आहे, पण बाहेरच्या पॅकेटबंद चिप्सपेक्षा घरचे चिप्स आरोग्यासाठी जास्त चांगले असतात. चला तर मग,…

समोसा रेसिपी – खमंग, कुरकुरीत

3 महिने ago

समोसा – नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं! ही उत्तर भारतीय पदार्थांची शान असलेली डिश आता प्रत्येकाच्या घराघरात लोकप्रिय झाली आहे.…