घरगुती श्रीखंड रेसिपी – पारंपरिक चव अगदी रेडीमेड श्रीखंडासारखी

घरगुती दह्यापासून तयार होणारा श्रीखंड हा प्रत्येक घरातला खास पदार्थ आहे. मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळ्यांनाच श्रीखंड आवडते. आज आपण बघणार आहोत एकदम सोपी, पण चविष्ट अशी श्रीखंड रेसिपी. ही रेसिपी खास आहे कारण तुम्ही ते तयार करणार आहात घरच्या…